सडक अर्जुनी: बोपाबोडी येथे शिवीगाळ व मारहाणीची घटना; गुन्हा दाखल
जिल्ह्यातील डुग्गीपार पोलीस ठाणे हद्दीत मौजा बोपाबोडी येथे दि. 29 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी साधारण 8.30 वाजता शिवीगाळ व मारहाणीची गंभीर घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी अनिराज ऋषी कापगते यांच्या आईने शेळ्या चारून घरी परतत असताना गावातीलच रमेश आत्माराम डोंगरवार (47) व त्याची पत्नी (42) यांनी रस्त्याच्या वापरावरून शिवीगाळ केली. यावेळी फिर्यादीने विरोध केला असता आरोपी रमेश यांनी विटाच्या तुकड्याने फिर्यादीच्या डाव्या गाल