कुंभली येथील दुर्गाबाई डोहावर मकर संक्रांतीनिमित्त भरलेल्या यात्रेमध्ये आशीर्वाद नर्सिंग कॉलेज आँफ जी.एन.एम. आणि एक.एन. एम.च्या विद्यार्थ्यांनी क्षयरोग व एचआयव्ही एडस नाटकाच्याद्वारे शुक्रवार दि. 16 जानेवारीला दुपारी तीन ते सहा या वेळात जनजागृती केली डोहावर आलेल्या भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.एडस् व टीबी ची कारणे लक्षणे प्रतिबंध व उपचार व शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या उपचार व सुविधा याबद्दल यावेळी नाटकाच्या द्वारे माहिती दिली