Public App Logo
Jansamasya
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad

हिंगणघाट: उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची शहालंगडी परीसरात अवैध दारूवर कारवाई; ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त

Hinganghat, Wardha | Jul 18, 2025
हिंगणघाट येथिल उपविभाग पोलीस अधिकारी पथकाने शहालंगडी परीसरात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई करीत ९२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीसांनी शहालंगडी परीसरात सापडा रचुन मोपेडवर चालकाला अडवून पाहणी केली असता त्यात्या गावठी मोहा दारूसाठा आढळून आला यावेळी ९२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केली हि कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या निर्देशाप्रमाणे केली.

MORE NEWS