वर्धा: राष्ट्रवादीच्या वर्धा विश्रामगृहातील जिल्हा आढावा संपन्न : बैठकीत आर्वी विधानसभा क्षेत्रातिल पदाधिकारी नियुक्त
Wardha, Wardha | Jun 7, 2025 विश्रामगृह वर्धा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश सचिव वर्धा जिल्हा समन्वयक तथा विधान परिषद आमदार संजय खोडके यांच्या अध्यक्षतेत वर्धा जिल्हाध्यक्ष शरद शहारे यांच्या नेतृत्वात विश्राम गृह वर्धा येथे जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली,यावेळी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जेष्ठ नेते ओबीसीचे अभ्यासक प्रदेश उपाध्यक्ष दिवाकर गमे, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीरबाबू कोठारी, प्रदेश संघटक सचिव राणा रननवरे वर्धा विधानसभा अध्यक्ष विनय डहाके,