हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन–तीन दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने नागरिकांनी उबदार कपड्यांकडे धाव घेतली आहे. आज दिनांक १९ नोव्हेंबर रोजी शहरातील शासकीय विश्रामनगर परिसरात व्यापाऱ्यांनी लावलेल्या स्वेटर व इतर गरम कपड्यांच्या दुकानांवर ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळली.अचानक वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांनी चादरी, स्वेटर, मफलर आदी कपड्यांची खरेदी केली