साकोली तालुक्यातील सानगडी येथील बाजारात ठेवलेली भास्कर सिताराम कोरे यांचे हिरो होंडा स्पेंडर कंपणीची काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची गाडी जिची किंमत 25हजार रुपये आहे ही गाडी मंगळवार दि13 जानेवारीला सकाळी 11 वाजता चोरून नेली. शोधाशोध करून गाडी न मिळाल्याने कोरे यांनी मोटरसायकल चोरीची तक्रार साकोली पोलीस ठाण्यात दाखल केली