उंबरदहाड सारख्या छोट्या गावातून धावण्याचा सराव करता करता अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा गाजवणारा कांतीलाल कुंभार या धावपटूने पटना बिहार येथे झालेल्या ऑल इंडिया सिव्हील सर्विस ॲथेलॅटिक्स स्पर्धामध्ये दुसरा क्रमांक मिळवला.
त्र्यंबकेश्वर: बिहार मध्ये झालेल्या ऑल इंडिया सिव्हील सर्विस ॲथेलॅटिक स्पर्धेत उंबरदहाडचा कांतीलाल कुंभार दुसरा - Trimbakeshwar News