शिंदेवाडी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नवरगाव ते गिरगाव या रस्त्याचे डांबरीकरण एका वर्षापूर्वीच करण्यात आले मात्र या रस्त्याची दुर्व्यवस्था एकाच वर्षात विकत झाली आहे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी व संबंधित कामाचे चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे