कळमनूरी: शेवाळा येथे जुगारावर छापा,आ.बाळापुर पोलिसांची कारवाई,10 जणावर गुन्हा दाखल ,1 लाख 37900/ रु.चा मुद्देमाल जप्त
Kalamnuri, Hingoli | Jul 25, 2025
कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे दि.24 जुलै रोजी सायं 7 वा .सुमारास आखाडा बाळापूर पोलिसांनी ज्यांना झन्ना मन्ना नावाच्या...