वर्धा जिल्ह्यातील पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी श्रमदान हेच सर्वातश्रेष्ठ दान समजून घेतला आदर्श ग्राम निर्माण करण्याचा संकल्प त्यात गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होऊन माऊली ज्ञानोबा संत तुकाराम महाराज,छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्य मूर्ती गाडगेबाबा या सर्व संत महात्मे महापुरुष यांच्या विचारांची प्रेरणा त्यां