नेर नगरपरिषद निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये काट्याची लढत होण्याची चिन्हे सुरुवातीपासूनच दर्शविण्यात आली होती. आज दिनांक 21 डिसेंबरला मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे.शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विजय आपलाच होईल याचा पूर्ण विश्वास आहे.