कन्नड: हतनूर टोलनाका येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे चक्काजाम आंदोलन; सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 24, 2025
आज दि २४ जुलै रोजी दुपारी ४ वाजता माध्यमांना माहिती मिळाली की शेतकरी, दिव्यांग व वंचित घटकांच्या विविध मागण्यांसाठी...