खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना बीम पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे. पण, नोंदणीची मुदत १५ डिसेंबरला संपल्याने अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित होते. त्यामुळे शेतकऱ्यांना बोनस आणि हमीभाव मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, शासनाने १७ डिसेंबरला नोंदणीसाठी ३१ मुदतवाढीचे पत्र काढल्याने हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. डिसेंबरपर्यंतशासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांन