सावंतवाडी: सावंतवाडी-बाहेरचावाडा येथे भर वस्तीत दिसून आला १४ गव्यांचा कळप : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Sawantwadi, Sindhudurg | Jul 17, 2025
महाकाय असे रानातील गवेरेडे भरवस्तीत म्हणजेच सावंतवाडी बाहेरचावाडा परिसरात मियासाब समाधी परिसरात दिसून आले. एक दोन नव्हे...