सावंतवाडी: भाजपच्या वतीने रोनापाल येथील दयासागर विद्यालयाला टीव्ही संच भेट
बांदा भाजप मंडळाच्या वतीने बांदा रोनापाल येथील दयासागर विद्यालयाला टीव्ही संच भेट देण्यात आला यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच येथील दोन मुलांना दत्तक सुद्धा घेण्यात आले.