अमरावती: बोर नदी धरणाजवळ तरुण-तरुणीला लुटणाऱ्या टोळीला अटक, नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत घटना सहा आरोपी अटक
Amravati, Amravati | Jul 13, 2025
बोर मध्ये धरणा जवळ तरुण तरुणीला लुटणाऱ्या टोळीला अटक करण्यात आले असून नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली असून...