रविवारी नगरपरिषद निवडणुका निकाल जाहीर होत असताना कोणत्याही उमेदवाराने डीजे डॉल्बी अथवा मिरवणुका काढू नये अन्यथा कारवाई होणार असल्याची माहिती जुन्नर पोलिसांकडून देण्यात आली आहे त्यासोबतच रविवारी भरणारा आठवडे बाजार देखील भरला जाणार नाही त्यामुळे कुठलाही विक्रेत्याने भाजीपाला विक्रीसाठी येऊ नये असे आव्हान देखील केले आहे.