सावंतवाडी: 20 डिसेंबर रोजी होणार सावंतवाडीत साहित्य संमेलन ; ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण बांदेकर
सावंतवाडी या ठिकाणी साहित्य संमेलन घेण्यास मंजुरी मिळाली असून 20 डिसेंबर रोजी हे संमेलन घेण्यात येईल अशी माहिती ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण बांदेकर यांनी सावंतवाडी या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये दिली.