देवरी आमगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 253 वरील डवकी नालयावरील पुलावर दि.19 डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास थरकाप उडवणारा अपघात घडला एका भरधाव अज्ञात अनियंत्रित कारने समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली यात दोन लहान मुलांसह सात जण जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास आमगावकडून देवरीकडे एक कार अत्यंत वेगाने येत होती देवरी पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डवकी नाल्यावरील पुलावर या चालकाचे का