वडेगाव येथे दिनांक महिला व बाल विकास प्रकल्प तिरोडा अंतर्गत वडेगाव अंगणवाडी सेविका व मदतनीस तर्फे माझी कन्या भाग्यश्री एफडी चे वाटप मा.तेजरामजी चव्हाण सभापती प.स. तिरोडा, तुमेश्वरीताई बघेले जिल्हा परिषद सदस्य, दिपालीताई टेंभेकर पंचायत समिती, मा.शामरावजी बिसेन सरपंच वडेगाव, उपसरपंच डीलेश्वरीताई गौतम, पोलीस पाटील मुन्नाभाऊ सोनेवाने, बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोदजी चौधरी, दिपालीताई नवथळे पर्यवेक्षिका बीट वडेगाव यांच्या हस्ते 34 लाभार्थ्यांना एफडी वितरित करण्यात आले.