पाचोरा: पाचोरा नगराध्यक्ष पदासाठीचे नामांकन महारॅलीत शिवसेना आमदार यांनी चाळीसगावचे आमदार यांच्यावर सोडले असे टीकास्त्र,
शिवसेनेतर्फे पाचोरा नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार सुनीताताई किशोर आप्पा पाटील यांचा उमेदवारी नामांकन अर्ज भरण्यासाठी पाचोरा शहरात आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी भव्य महारॅली पाचोरा नगर परिषदेपर्यंत काढण्यात आली होती, यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांना चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आमदार पाटील यांनी दिले असे उत्तर...