जालना: कार्यकर्त्यांच्या नाराजीची माहिती नाही,आज दुपारपर्यंत युती फायनल होणार-माजी आमदार कैलास गोरंटयाल, मि नाराज नाही..
कार्यकर्त्यांच्या नाराजीची माहिती नाही,आज दुपारपर्यंत युती फायनल होणार-माजी आमदार कैलास गोरंटयाल, मि नाराज नाही.. सर्वांना कुणीही खुश ठेऊ शकत नाही,वरिष्ठांचा निर्णय ऐकावाच लागेल-गोरंटयाल युतीतील फॉर्म्युल्यानुसार तिकीट वाटप होईल आज दुपारी 2 वाजेपर्यंत युतीबाबत निर्णय होईल आज दिनांक 29 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात असलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीची माहिती आपल्याला नाही, अशी म