साकोली: पिटेझरीतील आदिवासी कुटुंबांना रोजगार मिळवून देण्यासाठी विशेष सभेचे आयोजन, प्रकल्प अधिकारी निरज मोरेंनी केले मार्गदर्शन
Sakoli, Bhandara | Aug 5, 2025
साकोली तालुक्यातील पिटेझरी या गावाची निवड धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान योजनेअंतर्गत आदिवासींच्या विकासासाठी...