आज दिनांक 23 डिसेंबर दुपारी तीन वाजता सिल्लोड नगरपरिषद मध्ये शिंदे गटाला 25 जागा व तसेच नगराध्यक्ष पद कसे मिळाले विचारणा केली असता आमदार अब्दुल सत्तार यांनी माध्यमांना माहिती दिली की उप. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आम्हाला विकास कामासाठी मोठी मदत केली यामुळे आम्हाला मोठा विजय मिळाला अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे