तिवसा: माजी मंत्री बच्चू कडू समर्थकासह चक्काजाम आंदोलनावरून गुन्हे दाखल, नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत टोल नाका येथील घटना
Teosa, Amravati | Jul 25, 2025
प्रहार पक्षाने चक्काजाम आंदोलन संपूर्ण राज्यभर पुकारले होते त्यात नांदगाव पेठ येथे टोलनाका येथेही चक्काजाम आंदोलन...