वर्धा पुलगाव पोलीस स्टेशन मध्ये आज उपविभागीय अधिकारी डॉ. वंदना कारखिले यांची पाहणी 58 गावाचे पोलीस पाटील यांची विशेष मीटिंग मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर वंदना कारखिले यांचे मार्गदर्शन पुलगाव पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर वंदना कारखिरे यांनी वार्षिक अहवालाचे पाहणी आज 22 डिसेंबरला 11 वाजता करून पुलगाव पोलीस स्टेशन येथे डॉक्टर वंदना कारखिले यांना मानवंदना देण्यात आली व त्यानंतर 58 गावाच्या पोलीस पाटलांची समस्या व त्यांना मार्गदर्शन करण्यात आले डॉक्टर वंदना का