रत्नागिरी: भाट्ये समुद्रकिनारी मासेमारी बोट जळून खाक, बोट मालकांचे जवळपास ५ ते ७ लाखांचे नुकसान
Ratnagiri, Ratnagiri | Jun 22, 2025
रत्नागिरी शहरानजीक भाट्ये येथे मासेमारी बोट जळून खाक झाली. ही दुर्घटना रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली ....