बुलढाणा: जिल्ह्यातील ५१ हजार ४३० लाडक्या बहिणींचा लाभ तात्पुरता थांबवला, कागदपत्रांची पडताळणी करून घेण्याचे आवाहन
Buldana, Buldhana | Aug 5, 2025
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी कमी करण्यासाठी शासन विविध उपाय करत आहे. 65 वर्षावरील आणि एका कुटुंबातील 2...