मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने ठेचून क्रुरपणे हत्या करण्यात आली या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ विहामांडवा गावकऱ्या तर्फे शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता संभाजी चौक ते मुख्य बाजारपेठेतून शाळेतील विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढण्यात आली दरम्यान यावेळी आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली यावेळी ग्रामस्था तर्फे ग्रामपंचायत कार्यालय .विहामांडवा व पोलीस चौकी .येथे निव