दिनांक 1 जानेवारी रोजी 9.15 वाजेच्या दरम्यान यातील फिर्यादी नामे अश्विनी कुमार मुळेल वय 41 वर्ष राहणार सालेकसा पॉईंट्स मॅन रेल्वे स्टेशन सालेकसा तर्फे स्टेशन अधिक्षक दिलीप कुमार दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्या सही व शिक्का असलेला अर्ज आणून सादर केले की एक व्यक्ती कब्रस्तान जवळील यूपी लाईन मे 964/12.15 के यु पी लाईन मे डी एन ट्रेन 12261 टकरावुन पडलेला आहे असा लिहिलेला अर्ज प्राप्त झाल्याने सदरचा मर्ग सालेकसा पोलिसात दाखल करण्यात आला आहे