रेणापूर: लातूर येथे झालेल्या दुचाकी व चारचाकी गाडीच्या भीषण अपघातात नरेंद्र जाधव यांचे दुःखद निधन आ. कराड यांनी व्यक्त केला शोक
Renapur, Latur | Jun 9, 2025
काल लातूर येथे झालेल्या दुचाकी व चारचाकी गाडीच्या भीषण अपघातात श्री अर्जुन जाधव यांचे सुपुत्र कु. नरेंद्र जाधव यांचे...