गेला काही दिवसांपासून शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला असून अनेकांना चावा घेतलेला आहे त्यामुळे त्वरित मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशा मागणीचे निवेदन बहुजन मुक्ती पार्टीचे वतीने दारव्हा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना आज दिनांक 18 डिसेंबरला दुपारी एक वाजता दरम्यान देण्यात आले आहे.