आज नक्की 21 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना-भाजप युतीने झाल्यास दुसऱ्या पर्याय खुल्ले आहे असा सवाल शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केला आहे आज चंद्रशेखर भाऊ नकोय आणि शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांची एका हॉटेलमध्ये भेट झाली आहे