नगर: किरण काळे यांच्यावर दाखल झालेल्या महिला अत्याचारप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्यसमोर आणावे : माजी महापौर अभिषेक कळमकर
Nagar, Ahmednagar | Jul 22, 2025
किरण काळे हे सार्वजनिक प्रश्नांवर प्रकल्प भूमिका घेत असून भ्रष्टाचार विरोधात सातत्याने आवाज उठवत आहे अशा पार्श्वभूमीवर...