वाशिम: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५००० हजार अनुदान द्या, मनसे मा. जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांची मागणी
Washim, Washim | Jul 30, 2025
जिल्ह्यात मागील काही दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून...