साकोली तालुक्यातील पाथरी येथील विजय बोरकर यांच्या म्हशीवर बिबट्याने मंगळवार दि 23 डिसेंबरला हल्ला करून जखमी केले याबाबतची माहिती साकोली वन विभागाला बुधवार दिनांक 24 डिसेंबरला पहाटे आठ वाजता देण्यात आली परंतु रात्रीचे सात वाजले तरी वनविभागाचे कर्मचारींनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला नाही व या घटनेची दखल देखील घेतली नाही त्यामुळे विजय बोरकर यांनी वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे