कोपरगाव: साई कुबेर सिटीत बिबट्याचा वावर, मनसे तालुकाध्यक्ष गायकवाड यांच्याकडून वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बसून आंदोलन
Kopargaon, Ahmednagar | Jul 18, 2025
कोपरगाव शहरातील साई कुबेर सिटी भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचाली निदर्शनास आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं...