भूम: भूममध्ये जमिनीच्या वादातून अपहरण करून व्यावसायिकाला बेदम मारहाण; १.८० लाखांचा ऐवज लुटला, चौघांवर गुन्हा दाखल
Bhum, Dharavshiv | Aug 7, 2025
जमिनीच्या नावावरून झालेल्या वादातून एका ५० वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून, ढाब्यावर नेऊन लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची...