आर्णी: आर्णीत चौथ्या दिवशी ही एकही नामांकन अर्ज दाखल नाही
Arni, Yavatmal | Nov 13, 2025 आर्णी नगर परिषद निवडणुकीच्या चौथ्या दिवशी एकपण नामांकन दाखल झालेले नाही. नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची सुरवात दहा नोव्हेंबरपासून झाली. १७नोव्हेंबरपर्यंत नामांकन दाखल करायचे आहेत. आर्णी नगर परिषद निवडणुकीत कोणत्या पक्षाची कोणत्या पक्षासोबत यूती होणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. यामुळे नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पक्षाअंतर्गत युती होते की स्वबळावर निवडणूक लढवतात, हे स्पष्ट होईल. भावी उमेदवार आता पासूनच स्वबळावर निवडणूक लढवित असल्या