बाणेरमध्ये प्रेम नाकारल्याच्या रागातून तरुणीवर पिस्तूलातून गोळीबाराचा प्रयत्न करणाऱ्या गौरव महेश नायडू (२५, रा. पिंपरी-चिंचवड) याचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला. डिलिव्हरीबॉयच्या वेशात प्रशिक्षण संस्थेत शिरलेल्या आरोपीचे पिस्तूल लॉक झाल्याने तरुणी बचावली. गुन्ह्याचे गंभीर स्वरूप, उपलब्ध पुरावे आणि तक्रारदारच्या जीवाला असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन नियमित जामीन नाकारण्यात आल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.