देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील धामणगाव येथे राहणाऱ्या शंकर भांगरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने हा प्रकार तब्बल चार दिवसांनी उघडकीस आला बांगरे यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला या संदर्भात देवळा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे संबंधित गुन्ह्याचा पाच पोलीस हवालदार बिन्नर करीत आहे