साकोली: सानगडी, सासरा, विहीरगाव परिसरात शेकडो हेक्टर धान पिक पाण्याखाली; कृषी विभागाने पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी
Sakoli, Bhandara | Jul 27, 2025
साकोली तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून येणाऱ्या संततधार पावसामुळे सानगडी,सासरा, विहिरगाव परिसरातील धानाचे रोवणे...