धरणगाव: लाडली येथील तरूणाचा विषारी औषध प्राशन केल्याने दुर्दैवी मृत्यू; धरणगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
Dharangaon, Jalgaon | Jul 30, 2025
धरणगाव तालुक्यातील लाडली गावातील तरुणाने शेतात विषारी औषध सेवन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या...