गोंदिया: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मनरेगा बचाव अभियानांतर्गत निवासी उपजिल्हाधिकारी गोंदिया यांना निवेदन
Gondiya, Gondia | Dec 22, 2025 भारतीय कम्युनिस्ट पार्टी द्वारे आज 22 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मनरेगा बचाव मोंदी सरकार का जी रामजी नही चलेगा च्या मागणीला घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी काॅ हौसलाल रहांगडाले राज्य उपाध्यक्ष,काॅ मिलींद गणवीर जिल्हा सचिव काॅ रामचंद्र पाटील काॅ प्रल्हाद उके , काॅ करूना गणवीर जिल्हा सचिव मंडल सदस्य काॅ सुरेश रंगारी काॅ क्रन्ति गणवीर आदी उपस्थित होते.