सावली: तालुक्यातील पूर परिस्थितीची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी साधला संवाद
Sawali, Chandrapur | Jul 10, 2025
सावली तालुका नदीपात्राशी जोडला असल्याने व भोसे खुर्द धरणाचे पाणी नदीपात्रात विसर्ग करण्यात आल्यामुळे सावली तालुक्यातील...