आज दिनाक 18 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर माजी आमदार कैलास जी गोरंट्याल यांचा वाद मिटवण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या दिनांक 19 डिसेंबर रोजी जालना शहरात दाखल होत आहे काल शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या प्रतिक्रिया नंतर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी प्रतिक्रिया देत शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी जालना महानगरपालिका निवडणूक स्वभावावर लढण्याचा तयारीत आ