उत्तर सोलापूर: ठाकरे बंधू एकत्र येणामागे भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे योगदान: पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे प्रतिपादन...
Solapur North, Solapur | Jul 28, 2025
सोलापूर शहरात भाजप मंडळ अध्यक्षांची बैठक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीनंतर सोमवारी दुपारी...