वर्धा: विविध योजनेच्या लाभार्थ्यांना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते नियोजन भवनात धनादेश व लाभाचे वितरण
Wardha, Wardha | Jun 7, 2025 जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे दिनांक 7 जून रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास पालकमंत्र्यांच्याहस्ते मुख्यमंत्री सहायता निधी, संजय गांधी निराधार योजना, जात प्रमाणपत्र वितरण, सिंचन विहीर कार्यारंभ आदेश, घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ, शेतकरी अपघात विमा योजना व कृषि यांत्रिकीकरणचा लाभ, स्कूल बसचे वाटप, सिधापत्रिका वाटप, वन्यप्राण्यांमुळे नुकसान झालेल्यांना मदतीचे धनादेश व लाभाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन नायब तहसीलदार अजय धर्माधिकारी यांन