पाटण: माजगाव(ता.पाटण) येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
Patan, Satara | Dec 2, 2025 माजगाव(ता.पाटण) येथील माळवाडी येथील पोल्ट्रीत रविवारी रात्री 11.30 वाजता बिबट्या शिरून 10 कोंबड्या फस्त केल्या. दरम्यान त्या बिबटयाच्या हल्ल्यात प्रवीण पाटील हे जखमी झाले. त्याचा व्हिडीओ मंगळवारी सकाळी 7 वाजता चाफळ परिसरात व्हायरल झाला आहे.