वर्धा जिल्ह्यातील भोजनखेडा येथे 29 वर्षीय महिलेचा चुलत दिराने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे . आरोपीचे नाव नितीन रत्नाकर हरणे राहणार भोजन खेडा आहे . हकीकत याप्रमाणे आहे की फिर्यादी 29 वर्षीय महिलेने अल्लीपूर पोलीस स्टेशनला आज 22 डिसेंबरला दहा वाजता तक्रार दिली आहे की तिच्या राहत्या घरी चुलत घरात शिरून विनभंग केला . या घटनेचा तपास अल्लीपूर येथील ठाणेदार विजयकुमार घुले व पोलीस उपनिरीक्षक सुदाम सुरजुसे यांच्या